शेंदुर्णी नगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.

शेंदुर्णी – विश्व हिंदू परिषद बजरंग दल व ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रति पंढरपूर श्री क्षेत्र शेंदुर्णी नगरी ममता हॉस्पिटल या ठिकाणी शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष तसेच ममता हॉस्पिटल यांच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तमराव थोरात तसेच भाजपा नेते गोविंद अग्रवाल यांनी जमलेल्या … Continue reading शेंदुर्णी नगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.